इस बच्ची की मौत का जिम्मेदार कौन सा विभाग है जवाब दे प्रशासन पूछती है जनता
उल्हासनगर नगर निगम की बड़ी लापरवाही हीराघाट में उल्हासनगर नगर निगम द्वारा बनाए गए विसर्जन घाट में डूबी 5 साल की मासूम बच्ची
उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील हिरा घाट येथे बनवलेल्या विसर्जन घाटात एका पाच वर्षे मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
विसर्जन घाटात बुडून मयत झालेले त्या मुलीचे नाव राजवीर नितीन बेलेकर वय सहा वर्ष आहे. ही मुलगी हिरागाट भैयासाहेब आंबेडकर सोसायटी हिरा घाट शिवसेने शाखेजवळ कॅप नंबर तीन इथे राहणारी आहे. दुपारी चार वाजता ही मुलगा बेपत्ता झाला होता त्याला सर्वत्र शोधत असताना रात्री दहा वाजता त्याचा विसर्जन घाटातील पाण्यामध्ये मृत्यूदेह सापडला
पालिकेने बांधलेल्या या विसर्जत घाटामध्ये सहा वर्ष मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
ना पानी रिकामे केले ना तिथे आज सुरक्षा रक्षक होतें पालिकेच्या लापरवाईमुळे ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.
जोपर्यंत या घटने प्रकरणी दोषीवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही मुलाची बॉडी ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मध्ये मुलाच्या नातेवाईकांनी घेतली आहे
